अश्विनचा अखेरचा वनडे विश्वचषक
विश्वचषकाविषयी अश्विनचे धक्कादायक विधान; जे काही म्हणाला, ते वाचून तुम्हालाही बसेल शॉक
भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. या स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळवले जात आहेत. अशात भारत विरुद्ध इंग्लंड संघात....






