अश्विन आधुनिक युगातील महान खेळाडू

एक कर्णधार म्हणून मी आनंदी आहे की, तो माझ्या संघाचा भाग आहे; पाहा कुणाची केली कोहलीने प्रशंसा

—
फेब्रुवारी 26, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी (२५ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात यजमान भारताने पाहुण्या इंग्लंडवर १० विकेट्सने मात....