अश्विन २१८ विकेट्स दूर
कुंबळेंना पछाडत मानाच्या विक्रमात अव्वल बनण्याची संधी; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियानंतर त्याने इंग्लंडच्या फलंदाजांची नुसती दाणादाण उडवली आहे. नुकत्याच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार....






