अहमदाबाद कसोटी खलिस्तानवाद्यांची धमकी
धक्कादायक! अहमदाबाद कसोटीवर खलिस्तानींची नजर! हल्ल्याच्या धमकीनंतर वाढवली दोन्ही संघांची सुरक्षा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातिल चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या तीन दिवसाचा खेळ समाप्त झाला असून, सामना....






