अॅडिलेड कसोटी सामना

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न ऐवजी होणार या स्टेडियममध्ये?

ऑगस्ट 7, 2020

मुंबई । ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया प्रांतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नऐवजी अ‍ॅडलेडमध्ये होऊ शकतो.....