अॅलेक्स केरी(उपकर्णधार)

टी२० मालिकेत पहिल्यांदाच एकाच संघाचे दोन उप-कर्णधार खेळणार

ऑक्टोबर 6, 2018

24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या टी-20  मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची निवड झाली आहे. अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली 14 जणांच्या संघाची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या संघात  मिचेल....