अॅशलेंघ बार्टी
क्रिकेटकडून टेनिसकडे वळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने मिळवले युएस ओपनचे विजेतेपद
2015 आणि 2016मध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेंघ बार्टीने 2018च्या युएस ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. बार्टीने जोडीदार कोको वॅंडेवेघेच्या मदतीने हे विजेतेपद....





