आंतरजिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धा

Pune-vs-Dhule

आंतरजिल्हा अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा। गतविजेत्या कोल्हापूरसह पुणे संघाची आगेकूच

गतविजेत्या कोल्हापूरसह यजमान पुणे, गत उपविजेते नागपूर आणि मुंबई संघांनी येथे सुरु असलेल्या वायफा आंतरजिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे बालेवाडी ...