आंद्रे रसेलच्या षटकाराचा व्हिडिओ
शॉट असा मारा की, काहीही होवो, पण सिक्स गेला पाहिजे! रसेलने धडपडत मारलेला षटकार पाहिला का? Video Viral
Andre Russell Six: वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना ग्रेनाडा येथे पार पडला. या सामन्यात यजमान विंडीजने इंग्लंडला 10 धावांनी....






