आकाश चोपडाने पृथ्वी शॉ बद्दल केलेले वक्तव्य
‘पृथ्वी शॉ एक शोध ठरेल, त्याला टी२० विश्वचषकात खेळवायलाचं पाहिजे,’ माजी भारतीय दिग्गजाचे भाष्य
भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने गेल्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतून त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्यानंतर....






