आकाश चोप्रा स्टार कॉमेंटेटर

Aakash-Chopra

फ्लॉप क्रिकेटर्सच्या भाऊगर्दीत आकाश चोप्रानं स्वत:चं करिअर सोन्याच्या नाण्याप्रमाणं खणकवलंय, कसं ते वाचा

जगभरातील अनेकांच्या लेखी क्रिकेट अजूनही बोरिंगच. कोण दिवसदिवस हा खेळ खेळणार? कोण पाहणार? असे प्रश्न अजूनही युरोपात आणि लॅटीन अमेरिकेत सर्रास विचारले जातात. तरीही ...