आदित्य तरे उत्तराखंड
तब्बल 18 वर्षाच्या अद्वितीय प्रवासानंतर आदित्य तरेचा मुंबईला ‘गुडबाय’; या संघाचे करणार नेतृत्व
देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामापूर्वी मुंबईच्या संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. युवा अर्जुन तेंडुलकर व अनुभवी सिद्धेश लाड यांच्यानंतर आता मुंबई संघाचा माजी कर्णधार....






