आफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान

आसिफच्या आयुष्यातील सर्वात दु:खद घटना; २ वर्षाच्या लाडक्या लेकीचा झाला होता कँसरने मृत्यू, आजही…

नोव्हेंबर 1, 2021

पाकिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू आसिफ अली सध्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आसिफने पाकिस्तान संघासाठी टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याने त्याच्या विश्वचषकातील....