आयएसएल 2018-19

ISL 2018: जमशेदपूरविरुद्ध बरोबरीसह नॉर्थइस्ट दुसऱ्या क्रमांकावर

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्यात आज (1 डिसेंबर) झालेली लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. याबरोबरच नॉर्थइस्टने गुणतक्त्यात ...

ISL 2018: जमशेदपूर-नॉर्थइस्ट लढतीत प्ले-ऑफ प्रवेशासाठी चुरस

जमशेदपूर| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (1डिसेंबर) जमशेदपूर एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्यात लढत होणार आहे. बाहेरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांत अपराजित राहिलेला नॉर्थइस्ट ...

ISL 2018: स्वयंगोल केलेल्या भेकेचाच बेंगळुरूसाठी विजयी गोल

बेंगळुरू। इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतउपविजेत्या बेंगळुरू एफसीने अपराजित मालिका कायम राखली. श्री कांतीरवा स्टेडियमवर बेंगळुरूने आज झालेल्या ( 30 नोव्हेंबर) सामन्यात एफसी पुणे ...

ISL 2018: पुणे सिटीला अजूनही संघातील संतुलनाची प्रतिक्षा

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (30 नोव्हेंबर) एफसी पुणे सिटी विरुद्ध बेंगळुरू एफसी लढत होणार आहे. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी पूर्वी बेंगळुरूकडे होते. ...

ISL 2018: ब्लास्टर्सशी गोलशून्य बरोबरीमुळे चेन्नईयीन एफसीच्या आशांना धक्का

चेन्नई। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात गतविजेत्या चेन्नईयीन एफसीच्या जेतेपद राखण्याच्या आशांना धक्का बसला आहे. नेहरू स्टेडियवर चेन्नईयीनला आज (29 नोव्हेंबर) केरळा ...

ISL 2018: चेन्नईयीन-ब्लास्टर्स यांच्यात आज महत्त्वाचा सामना

चेन्नई। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (29 नोव्हेंबर) चेन्नईयीन एफसी आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात येथील नेहरू स्टेडियमवर महत्त्वाचा सामना होणार आहे. गतवर्षी पटकावलेले ...

ISL 2018: एटीके-गोवा लढतीत लांझाच्या खेळाकडे लक्ष

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (28 नोव्हेंबर) एफसी गोवा आणि अॅटलेटिको दी कोलकाता एफसी (एटीके) यांच्यात येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर लढत ...

ISL 2018: पुणे सिटीला हरवित नॉर्थइस्टची आगेकूच

पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने आज (27 नोव्हेंबर) एफसी पुणे सिटीवर 2-0 असा सफाईदार विजय मिळविला. याबरोबरच नॉर्थइस्टने गुणतालिकेत दुसरे ...

ISL 2018: फॉर्मातील नॉर्थइस्ट विरुद्धच्या लढतीसाठी पुणे सिटी संघ सज्ज

पुणे| हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची आज ( 27 नोव्हेंबर) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होणार आहे. ...

ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान

दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (4 नोव्हेंबर) येथील नेहरू स्टेडियमवर फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर एफसीचे आव्हान दिल्ली डायनामोज संघासमोर असेल. दिल्लीच्या संघाला नशीब पालटण्याची ...

ISL 2018: चेन्नईला पहिल्या विजयाची आशा

चेन्नई। चेन्नईयीन एफसीची हिरो इंडियन सुपर लीगमधील वाटचाल विस्कळीत झाली आहे. आज (3 नोव्हेंबर) मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्यांची लढत होत आहे. या लढतीत तीन ...

ISL 2018: आघाडी घेऊनही पेनल्टी दवडत पुण्याची ब्लास्टर्सशी अखेर बरोबरी

पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी पुणे सिटीची विजयाची प्रतिक्षा आणखी लांबली. केरला ब्लास्टर्स विरुद्ध श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात शुक्रवारी ...

ISL 2018: पुण्याला या हंगामातील पहिल्या विजयाची वाट

पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची आज (२ नोव्हेंबर) केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील लढतीत विजय मिळवून ...

ISL 2018: कोरोच्या गैरहजेरीत जमशेदपूरकडून एफसी गोवा चीतपट

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतमोसमात गोल्डन बूट पटकावलेला स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्या गैरहजेरीत एफसी गोवा संघाची आज (१ नोव्हेंबर) दुर्दशा झाली. ...

ISL 2018: जमशेदपूर विरुद्ध स्टार स्ट्रायकरच्या अनुपस्थितीत गोवा वर्चस्व कायम राखणार का?

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (१ नोव्हेंबर) येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसी आणि एफसी गोवा यांच्यात सामना होणार. ...