आयपीएलच्या आयोजनाची शक्यता
…तर होऊ शकते आयपीएल २०२० चे आयोजन
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. तसेच, बीसीसीआयने आयपीएललाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, बुधवारी (६ मे) बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी....





