आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी गोलंदाजी

एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज, मोहित शर्माच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील लज्जास्पद विक्रम

—
एप्रिल 24, 2024

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्माच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे.  मोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज....