आयपीएलमधून एमएस धोनीची निवृत्ती
धोनीला सतत निवृत्तीबाबत विचारणे अयोग्य! सेहवाग म्हणाला, ‘त्याची शेवटची आयपीएल असेलही, पण…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2023मध्येही चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. यावर्षी धोनी आपली शेवटची आयपीएल खेळत असल्याचे मागच्या बऱ्याच दिवसांपासून बोलले....




