आयपीएलमध्ये एकाच मैदानावर एखाद्या संघाचे सर्वाधिक विजय
चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे खास अर्धशतक! जीटीविरुद्धच्या विजयांनतर विराट कोहलीच्या संघाची ‘या’ यादीत एंट्री
आयपीएल २०२६ मध्ये शुक्रवारी (२४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामना रंगलाय या स्पर्धेत आरसीबीचे घरचे मैदान बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम आहे. येथेच....






