आयपीएलमध्ये खेळणारे न्यूझीलंडचे खेळाडू
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मन वळले! आयपीएलमधील खेळाडूंच्या सहभागासाठी घेतला मोठा निर्णय
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या देशातील खेळाडूंच्या सहभागाविषयी सर्व चित्र स्पष्ट केले आहे. शुक्रवारी (११ मार्च) क्रिकेट न्यूझीलंडने घोषणा केली ते नेदरलंडविरुद्धच्या टी-२०....




