आयपीएलमध्ये खेळलेले ३ माहित नसलेले पाकिस्तानी क्रिकेटर
भारताच्या कट्टर विरोधक पाकिस्तानचे ३ माहित नसलेले खेळाडू, ज्यांनी कधीकाळी खेळले होते आयपीएल
२००८ साली क्रिकेटजगतात एका नव्या टी२० लीगने एंट्री केली होती. ही लीग म्हणजे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). भारताने २००७सालचा टी२० विश्वचषक पटकावल्यामुळे लोकांची टी२० क्रिकेटमधील....





