आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक विकेट्स

बुमराह-मलिंगा जे करू शकले नाही ते शमीने केले, आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव गोलंदाज

—
एप्रिल 2, 2026

आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी (१ एप्रिल) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात यजमान संघ ६ विकेट्सने पराभूत झाला. लखनऊचा पराभव....