आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी

यंदा आयपीएलप्रेमींची संपणार प्रतिक्षा, युएई सरकारचा प्रेक्षकांच्या उपस्थितीस हिरवा कंदील

आयपीएल २०२१ चा १४ वा हंगाम खेळाडूंना झालेल्या कोरोना संक्रमनामुळे अर्ध्यातून थांबवला गेला होता. आता त्याच हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार ...