आयपीएलमध्ये विनाशतक ४००० धावा
मानलं तुम्हाला! आयपीएलमध्ये एकही शतक न करता ‘या’ तीन दिग्गजांनी ठोकल्यात चार हजार धावा
आतापर्यंत आयपीएलचे १३ हंगाम झाले आहेत आणि १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होईल. प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते की आयपीएलमध्ये आपल्याला संधी मिळावी आणि त्यात....






