आयपीएलमध्ये २३ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक

मिस्टर ३६०ची ‘ही’ करामत पाहून कोणताही गोलंदाज म्हणेल, याला बॉलिंग नकोच

ऑक्टोबर 12, 2020

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सोमवारी (१२ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा २८वा सामना झाला. फलंदाजीसाठी सोईस्कर असलेल्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर बेंगलोरच्या एबी डिविलियर्सने....