आयपीएलसाठी विंडो
आयपीएलच्या विरोधावर पीसीबीचे अध्यक्ष रमीज राझांना नाही मिळणार आयसीसी साथ..!
By Akash Jagtap
—
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२४ पासून सुरू होणाऱ्या आगामी भविष्य दौरा कार्यक्रमात आयपीएलसाठी खास दीड महिन्याचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. अर्थात यादरम्यानच्या कालावधीत ...