आयपीएल मध्ये कोरोनाचा शिरकाव

दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा हट्ट बीसीसीआयला भोवला?

मे 11, 2021

आयपीएलचा यंदाचा हंगाम कोरोनाचा धोका असून देखील भारतात खेळवण्यात आला होता. वेगवेगळया ६ शहरांत या सामन्यांचे आयोजन केले जात होते. मात्र २९ सामने झाल्यावर काही....