आयपीएल २००८ अंतिम सामना-सामनावीर

विक्रम तर अनेक होतील, पण युसूफ-इरफानचा ‘हा’ विक्रम मोडणे केवळ कठीण

—
ऑगस्ट 13, 2020

भारतीय क्रिकेटमध्ये इरफान पठाण आणि यूसुफ पठाण यांनी त्यांच्या दमदार प्रदर्शनाने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. या दोन्ही पठान बंधूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान....