आयपीएल २०२०मध्ये फ्लॉप ठरलेले ३ खेळाडू

नेमकं चाललंय तरी काय! करोडो रुपये देऊन संघात घेतलेले खेळाडूच ठरले सपशेल फ्लॉप

जगभरातील क्रिकेटप्रेमींची सर्वात आवडती टी२० लीग आयपीएलने १३ व्या हंगामातील आपला अर्ध्यापेक्षा अधिक प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत काही खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे ...