आयपीएल २०२० ३६वा सामना
‘सुपर’ थरार!! कोलकाताच्या फर्ग्युसनने हैदराबादच्या जबड्यातून खेचला विजय
रविवारी (१८ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये झालेल्या आयपीएल २०२०च्या ३५व्या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेला हा....





