आयपीएल २०२१ मध्ये सर्वात वेगवान चेंडू
आयपीएल २०२१ चा ‘हा’ भारतीय ‘स्पीडस्टार’ लवकरच मिळवणार नॅशनल कॅप, पाकिस्तानी दिग्गजाचा दावा
जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमुळे युवा खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. बऱ्याचशा युवा शिलेदारांनी आपल्या आयपीएलमधील प्रदर्शनाने संघ निवडकर्त्यांचे लक्ष वेधले....






