आयपीएल २०२१ लिलावात अनसोल्ड झाल्यानंतर निवृत्ती जाहीर करणारे क्रिकेटपटू

आयपीएल २०२१ लिलावात मिळाला नाही खरेदीदार, मग ‘या’ भारतीय शिलेदारांनी क्रिकेटला ठोकला रामराम

एप्रिल 7, 2021

आयपीएलचा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. गतवर्षी कोरोना असल्यामुळे ही स्पर्धा उशिराने युएईमध्ये रंगली होती. परंतु १४ वा हंगाम भारतातच रंगणार....