आयपीएल २०२१ स्पर्धेत कोरोनाची लागण झालेले क्रिकेटपटू

आयपीएल २०२१: कोरोनावर मात आणि मैदानावर दमदार प्रदर्शनाची छाप, ‘या’ ४ धुरंधरांची बातच न्यारी

मे 5, 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे....