आयपीएल २०२२चा बारावा सामना
LSGvsSRH | आवेशच्या भेदक माऱ्यानंतर होल्डरचा परिपूर्ण शेवट, लखनऊकडून हैदराबाद १२ धावांनी चितपट
सोमवारी (०४ एप्रिल) आयपीएल २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय....







