आयपीएल २०२२मधील दुसरे शतक
मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलची नाद खुळा इनिंग, १००व्या सामन्यात झळकावले ‘शतक’
मुंबई | इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपरजायंट्स संघ शानदार प्रदर्शन करत आहे. त्यांनी आतापर्यंत हंगामातील ५ पैकी ३ सामने....






