आयपीएल २०२२ मधील चार नवीन कर्णधार
धोनी-विराटने सोडले कर्णधारपद, आता आयपीएल २०२२ मध्ये दिसतील ‘हे’ चार नवीन कर्णधार
आयपीएलचा १५ वा हंगाम शनिवारी म्हणजेच २६ मार्च रोजी सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने सामने असतील. एसएस....






