आयपीएल २०२२ वर डीन एग्लारची प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार खेळाडूंना रोखतोय आयपीएल खेळण्यापासून! म्हणे, ‘हीच तुमची ईमानदारी…’
मार्च महिन्याअंती इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची (आयपीएल २०२२, IPL 2022) सुरुवात होणार आहे. २६ मार्च ते २९ मे दरम्यान आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.....






