आयपीएल 2025 प्लेऑफ्स

MI vs DC: दिल्लीला धूळ चारत मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये धडक…!

मे 21, 2025

यंदाच्या आयपीएल हंगामातील खेळल्या गेलेल्या 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह, मुंबईने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर....