आयपीएल 2025 रिटेन्शन नियम
“जोपर्यंत धोनीची इच्छा आहे, तोपर्यंत आयपीएलचे नियम बदलत राहतील”, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं नुकतेच 2025 मेगा लिलावासाठी रिटेन्शन नियम जाहीर केले. एक संघ अनकॅप्ड खेळाडूंसह जास्तीत जास्त 6 खेळाडू रिटेन करू शकतो. तर पाच वर्षांपासून....
केवळ धोनीच नाही, तर या दोन दिग्गजांनाही ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून रिटेन करता येईल; जाणून घ्या
आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी नियम जाहीर झाले आहेत. आता संघ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. यामध्ये पाच कॅप्ड आणि एका अनकॅप्ड खेळाडूचा समावेश....
आयपीएल 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी कधी जाहीर होणार? तारीख जाणून घ्या
शनिवारी (28 सप्टेंबर) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं मेगा ऑक्शनच्या रिटेनशनशी संबंधित नियम जाहीर केले. नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जे खेळाडूंना रिटेन करण्याच्या आणि मेगा....
आयपीएल 2025 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम असणार की नाही? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं
आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलनं शनिवारी (28 सप्टेंबर) बंगळुरू येथे झालेल्या बैठकीनंतर आयपीएल 2025 साठी नवे नियम जाहीर केले. यावेळी अनेक नियमांमध्ये मोठे बदल दिसून आले. आता....
आता मनमानी चालणार नाही! ऑक्शननंतर ऐन वेळेवर माघार घेणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं शनिवारी (28 सप्टेंबर) आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियम जाहीर केले. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर एकूण 8 नियम नमूद करण्यात आले आहेत, त्यापैकी एक....
‘थाला’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा; खास नियम लागू
बीसीसीआयनं आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियम जारी केले आहेत. या नियमांमध्ये ‘अनकॅप्ड खेळाडू’ नियम सध्या खूप चर्चेत आहे. या नियमाचा सर्वाधिक फायदा चेन्नई सुपर किंग्जला....










