आयर्लंड महिला वि झिम्बाब्वे महिला
सोळावं वरीस मोक्याच! तुफानी शतकासह ‘या’ खेळाडूने मोडला आफ्रीदी व मितालीचा विश्वविक्रम
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन प्रतिभावंत महिला क्रिकेटपटू समोर येताना दिसत आहेत. आयर्लंड येथे आयर्लंड महिला क्रिकेट संघ व झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ यांच्यादरम्यान वनडे....






