आयसीसी खेळाडूंची क्रमवारी

जेमिसन-कॉनवेची कसोटी क्रमवारीत मोठी भरारी; विलियम्सनही पुन्हा अव्वल स्थानावर, तर भारतीय खेळाडूंना नुकसान

—
जून 30, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्याने खेळाडूंची वैयक्तिक कसोटी क्रमवारीत जाहीर केली आहे. या ऐतिहासिक सामन्यानंतर भारताच्या खेळाडूंना या क्रमवारीत अधिक....