आयसीसी टी२० क्रमवारीत विराट कोहलीची प्रगती

आयसीसी टी२० क्रमवारी : भारतीय कर्णधार विराट कोहलीची आगेकूच, तर केएल राहुलची घसरण

—
मार्च 17, 2021

सध्या भारतीय संघ मायदेशात इंग्लंडच्या संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळतो आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून भारतीय संघ १-२ अशा फरकाने पिछाडीवर....