आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६

बाहेर पडण्याची नामुष्की! टीम इंडियाचे केवळ फलंदाजच नाहीतर गोलंदाजही काही कमी ‘विलन’…

फेब्रुवारी 25, 2026

टी२० क्रिकेट म्हटले की फलंदाजांना धावा करण्यापासून जेवढ्या लवकर थांबवता येईल तेवढे अधिक चांगले. या प्रकारामध्ये गोलंदाजीत केवळ उत्तम सुरूवात करूनच उपयोग नाही तर मिडल....

टी 20 वर्ल्ड कपमध्ये शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड, मात्र इंग्लंडविरुद्ध ठरला व्यर्थ

फेब्रुवारी 25, 2026

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा सुपर-८चा सामना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) खेळला गेला. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कॅंडीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंड....

पाकिस्तानची वाट बिकट करणाऱ्या हॅरी ब्रूकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणी पाठवले? सत्य आले समोर

फेब्रुवारी 25, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये इंग्लंड पहिला संघ ठरला जो उपांत्य फेरीत पोहचला आहे. याचे सर्वाधिक श्रेय इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकच्या वादळी शतकाला जाते, मात्र....