आयुष बदोनी अर्धशतक
छोटा पॅकेट बडा धमाका! गुजरातविरुद्ध वादळी खेळी करणारा आयुष बदोनी आहे तरी कोण? पंड्यालाही फोडलाय घाम
लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२मधील आपला पहिला सामना सोमवारी (२८ मार्च) गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. या सामन्यात त्यांना गुजरात संघाकडून ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.....






