आरपी सिंगने उमरान मलिकला सल्ला दिला
‘जा कोचकडून शिकून ये, इथे वेगाला कुणी घाबरत नाही’, चालू सामन्यात भारतीय दिग्गजाचा उमरानला सल्ला
सनरायझर्स हैदराबाद संघाला शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएल 2023च्या 29व्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने हैदराबादला 7 विकेट्सने धूळ चारली.....






