आरसीबी संघ निळ्या जर्सीमध्ये

केकेआर विरुद्ध आरसीबी खेळणार निळ्या जर्सीत, कारण ऐकून कराल कौतुक

सप्टेंबर 15, 2021

आयपीएलच्या २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून केले गेले आहे. तत्पूर्वी भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आयपीएल संघांतील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील....