आर्लीन केली
भारताकडून पराभव मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबर आझमचा सन्मान! तिसऱ्यांदा केली ‘ही’ कामगिरी
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मंगळवारी (12 सप्टेंबर) आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार घोषित झाला. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या या दिग्गज फलंदाजाने संघासाठी महत्वपूर्ण धावांचे....





