आर अश्विनच्या दुखापती
‘तेव्हा चालतानाही खूप वेदना व्हायच्या’, अश्विनने क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण स्थितीचा केला उलगडा
कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सातत्याने क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करताना बऱ्याचशा समस्या उद्भवत असतात. मग या समस्या शारिरिक असू शकतात किंवा मानसिक. भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर....





