आर अश्विनने ऍडम झम्पा धावबाद प्रकरणात डेविड हसीला सुनावले
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी (3 जानेवारी) मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना झाला. त्यामध्ये स्टार्सचा कर्णधार ऍडम झम्पा शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू टाकण्याआधी....






