आर अश्विन कसोटी रँकिंग

R-Ashwin

जेम्स अँडरसनची बादशाहत अश्विनकडून उद्ध्वस्त! बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज

बुधवारी (दि. 1 मार्च) आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने इतिहास रचला आहे. मागील आठवड्यात आयसीसीने गोलंदाजांची ...