आर अश्विन रोहितला सल्ला देताना दिसला

Rohit-Sharma-And-R-Ashwin

WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा

जून 7, 2023

बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यातील पहिल्याच दिवशी भारताविरुद्ध कडवी झुंज दिली आहे. बुधवारपासून (दि. 07 जून) खेळल्या जात असलेल्या या....